Bluebox logo_.png
 

शालेय पोषण आहार योजना प्रसिद्धी कार्यक्रम

Mid Day Meal Promotional Activity


संवाद कार्यक्रम कामाची माहिती

कामाचे स्वरूप : शालेय पोषण आहार जनजागृती कार्यक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये संवाद कार्यक्रम आयोजित करणे.           

कार्य पद्धती :

1- कार्यक्रमासाठी सभागृह आरक्षित करणे.

2- कार्यक्रमासाठी सभागृहामध्ये Sound, Light, chairs, Tables, Bouquet, अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे.

3- प्रत्येक संवाद कार्यक्रम प्रसंगी प्रसिध्दीप्रत्रके, लीफ्लेट इत्यादी वाटप करणे.

 

कामाचे रिपोर्टिंग :
१ – प्रत्येक संवाद कार्यक्रमाचे फोटो वेगवेगळ्या अँगलने काढावीत. 
२ - प्रत्येक संवाद कार्यक्रम यांचे १ व्हिडीओ प्रत्येक दिवशी जमा करणेचे आहे.

 

अटी व शर्ती –

१ – संस्था/प्रोमोटर यांचे के.वाय.सी. ‍‍‌‌‌‌‌‌‌‌‍डॉक्युमेंट ( पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC Code ) इत्यादी माहिती जमा करावी.

२  – सर्व कार्यक्रमासाठी आमचे अधिकारी आणि शिक्षण खात्याचे संबंधित अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधने गरजेचे आहे.

 

Click here to open Quotation File *


For More Contact Us on:

Aniket Yeola : 8806669039

Yogendra Ladkat : 8806062033

E-mail : operations@blueboxnetwork.pro